PODCAST

Sakalchya Batmya / Daily Sakal News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहिती असणं गरजेचं झालं आहे. अमूक एखाद्या विषयाची माहिती हवी असं पूर्वीसारखं कोणतं बंधनं राहिलं नाही. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा होणार याच्या जोडीला जगात काय चाललयं याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.


Between the hustle of our everyday lives, we seldom find the time to go through what's happening around us. Especially in Covid times, other important news has taken a back seat. News such as the price of petrol, rates of vegetables and other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Produced by: Ideabrew Studios

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Episodes

You can listen episodes under the area!


1. भयानक परिस्थितीला सामोरं जाताहेत कोकणातील माणसं - (डॉ.मिलिंद भोई - मुलाखत)2. इंच इंच सगळं विकू यासाठी सगळी सरकार करतात कामं - राज ठाकरे 3. ऑलिम्पिकचा सातवा दिवस, कोण ठरलं भारी 4. अमेरिकेत त्सुनामीचा इशारा; अलास्कामध्ये ८.२ रिश्टर स्केलचा भूकंप5. PM मोदी ट्विटरवर सर्वात लोकप्रिय, फॉलोअर्सने ओलांडला विक्रमी टप्पा6.  मेरी कोम ऑलिम्पिकमधून बाहेर......7.   अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची १ कोटी ६० लाखाला फसवणूक, जुहू पोलिसात तक्रार8.  पेगॅसस बनवणाऱ्या कंपनीवर इस्रायल सरकारची छापेमारी 1. शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्यानं चक्क बंगल्याला दिलं '86032' उसाचं नाव2.  Engineering: १० वर्षांत घटल्या सर्वाधिक जागा; यंदा ६३ इन्स्टिट्यूट्स बंद  3. आज ऑलिम्पिकमध्ये काय घडलं ? भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर4. अपहरणानंतर तालिबानने कॉमेडियनची केली हत्या;5. महापुरामुळे 4000 कोटीं रुपयांचं नुकसान, 209 जणांनी गमावला जीव6. कोकणाला पुन्हा पावसाचा तडाखा बसणार; मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार7. माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन8. तोडफोड करणाऱ्या केरळच्या मंत्री, आमदारांवर चालणार खटला- SC1. महामार्ग थांबला.. माणुसकी धावली; हजारो हातांवर प्रेमाची भाजी-भाकर!2. बॉक्सिंगमध्ये आहे पदकाची अपेक्षा, लोविना बोरोगोहेनची आगेकुच3. मसूर डाळ होणार स्वस्त, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय 4. पुरग्रस्तांसाठी शरद पवार यांची मोठी घोषणा5. 'अन्यथा लखनौच्या सीमांवर धडकू'; शेतकरी नेते आक्रमक6. कोरोनामुळे 'या' देशात दगावली सर्वाधिक मुले; जुलैमध्ये वाढलं प्रमाण7. पॉर्नमधुन राज कुंद्राने तीन वर्षात ३४ कोटी कमावण्याचं ठेवलं होतं लक्ष्य8. ऑगस्टमध्ये लहानग्यांसाठी उपलब्ध होणार लस1.  भारतीय महिलांचा दक्षिण आफ्रिकेत भागवतांय कोरोनाग्रस्त कुटूंबांना माणुसकीचा प्रत्यय......2.   पेगॅसस प्रकरण, वाटतं तितकं सोपं नव्हे 3. कौतुक करावं तेवढं कमीच; 13 वर्षांच्या मुलीनं जिंकलं गोल्ड4.  राहुल गांधींच्या ट्रॅक्टरला पोलिसांचा 'ब्रेक', नेत्यांनाही घेतलं ताब्यात (ऑडिओ)5.  युपीएससीकडून 34 पदांची जाहिरात6. मुंबई-गोवा वाहतुकीला 'ब्रेक', सावित्री पुलाजवळ महामार्गाचा भाग गेला वाहून7. 'रॉ' च्या एजंट्सनी माझं अपहरण करुन, मला चोपलं, मेहुल चोक्सीचा दावा8.  हॉकीमध्ये पदकाची आशा बाळगायची का? 1. अशी पत्रकारिता असते का? अभिनेता उमेश कामतचा संतप्त सवाल 2. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकण दौरा 3.  सिंधू, मेरी कोमची विजयी सुरुवात, भारताला पदकाची आशा4. सिडनीत लॉकडाऊन, निर्बंधाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर5. 'पेगासस'ला भारतातील फोन टॅपिंगसाठी मिळाले 'इतके' कोटी!6. संचारबंदीत सिंहगडाच्या पायथ्याशी डान्स पार्टी; पोलीसांचा छापा7.राज्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचे 215 गुन्हे दाखल, 105 जणांना अटक!8. चर्चा प्रिया मलिकच्या सुवर्णपदकाची.....1) मुलांवरील कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत येणार निष्कर्ष - एम्स 2) भारतीय आहारावर जर्मनीत होतंय संशोधन  3) कोरोनात नवं संकट; अमेरिकेत आलाय नवा संसर्गजन्य रोग  4) सरकारी कार्यालयात आता मोबाईल आचारसंहिता लागू 5) दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा 6) मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत फैसला 7) ITI प्रवेशासाठी स्पर्धा, आठ दिवसांत २० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी 8) मीराबाई चानूनं रचला इतिहास; भारताला मिळवून दिलं पहिलं पदक1.   सहा महिन्यांत 241 बनावट नंबर प्लेट, 17 जणांवर गुन्हाही दाखल2.  तृतीयपंथी चांदणी गोरे करणार न्यायदान, लोकअदालतीमध्ये पॅनलिस्ट 3. Tokyo Olympics: रँकिंग राऊंडमध्ये दीपिका नवव्या स्थानावर4. मोठी बातमी! ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या 3 वाजता5.  AGR प्रकरण: सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांची याचिका फेटाळली6. राज कुंद्राला दिलासा नाहीच; २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत वाढ7. दूधसागर सोनावळी दरम्यान रेलमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेचे इंजिन घसरले, कोंकण रेल्वेच्या 6 गाड्या रद्द8. 'पेगॅसस'चे राफेल कनेक्शन; राहुल गांधींचा आरोप, पुन्हा खळबळ 1.  माजी बॅटमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विश्लेषक तृप्ती मुरगुंडे यांची मुलाखत ( कालावधी)2. घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट! ऊर्जामंत्र्यांचे निर्देश3. दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद4. राज्यात 'या' महिन्यापासून सुरू होणार शैक्षणिक सत्र, UGCने दिले निर्देश5. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल6. बिले सादर न करणाऱ्या रुग्णालयांना उच्च न्यायालयाची चपराक7. राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो8. इतर राज्यातील पुरुषालाही होता येणार जम्मू-काश्मिरचा रहिवाशी1. सिंगापूरमधील नोकरी सोडली, महाराष्ट्रात करतोय जिरेनियम ऑइलची निर्मिती2. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णयश मिळविण्याचा ‘सुयश’चा निश्‍चय!3.  एकेकाळचे मित्र, झालेत शत्रु, पंजाबातील 'कॉग्रेसचं राजकारण'4. दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद5.  चाकांविना ६०० किमी वेगाने धावली ‘तरंगती’ रेल्वे6. भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!7. Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'8. उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची 'मन की बात' ऐकली का?1.  राज कुंद्रा 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत, पोनोग्राफी कायदा आणि त्याच्यातील त्रुटी - चर्चेतील बातमी2. पेगॅसस प्रकरणी संयुक्त राष्ट्राची एन्ट्री; सरकारला सुनावलं3. टोकियो ऑलम्पिक मध्ये 12 वर्षांची जाचा सर्वात तरुण तर, 66 वर्षांची मेरी वृद्ध स्पर्धक 4. मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?5. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आज अवकाश सफर6. वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल7.  'माऊली', 'लय भारी' नंतर रितेशचा नवा मराठी चित्रपट8. इथे तर डोंगरावर भरतो ऑनलाइन वर्ग! ‘रेंज’ची बोंबाबोंब